AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DMart ऑनलाइन अॅप की DMart स्टोअर? कुठे मिळतात सर्वात जास्त फायदे? 99 टक्के लोक…

DMart स्टोअरमध्ये जाऊन शॉपिंग करावी की DMart रेडी अॅपवरून? 99 टक्के लोकांना माहिती नाही ऑनलाइन शॉपिंगचे फायदे.

DMart ऑनलाइन अॅप की DMart स्टोअर? कुठे मिळतात सर्वात जास्त फायदे? 99 टक्के लोक...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 11, 2026 | 7:23 PM
Share

DMart Offers : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्र–गुजरातमधील अनेक शहरांमध्ये DMart हे नाव म्हणजे स्वस्त दरात उत्तम दर्जाची खरेदी अशी ओळख बनले आहे. किराणा सामानापासून घरगुती वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत DMart नेहमीच ग्राहकांची पहिली पसंती राहिली आहे. मात्र आता DMart ने आपली DMart Ready ही ऑनलाइन सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांसमोर एक प्रश्न उभा राहतोय की ऑफलाइन DMart स्टोअरमधून खरेदी करणे परवडते की DMart Ready अॅप/वेबसाइटवरून?

DMart च्या ऑफलाइन स्टोअरमध्ये खरेदी करताना अनेक ग्राहकांना आजही अधिक विश्वास वाटतो. कारण येथे समोरासमोर माल तपासता येतो, पॅकिंग, एक्स्पायरी डेट आणि दर्जा स्वतः पाहता येतो. मोठ्या प्रमाणात महिन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी हे स्टोअर विशेष सोयीचे ठरते. कारण एकाच वेळी सगळा माल खरेदी करून ताबडतोब घरी नेता येतो.

काही शहरांमध्ये बिल 2000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास मोफत होम डिलिव्हरीची सुविधाही DMart देते. याशिवाय नियमित ग्राहकांसाठी स्टोअरमध्येच ‘Buy More Save More’ स्क्रॅच कार्ड्स, विशेष ऑफर्स आणि सवलती मिळतात ज्यामुळे एकूण बिलावर चांगली बचत होते.

DMart Ready ऑनलाइनचे फायदे

वेळेअभावी स्टोअरला जाणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी DMart Ready अॅप आणि वेबसाइट हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. येथे किराणा, भाज्या-फळे, घरगुती वस्तू, कपडे ते काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरी बसल्या मागवता येतात. DMart Ready वर दररोज सकाळी 10 वाजता ‘Flash Sale’ असते, ज्यामध्ये निवडक वस्तूंवर 30 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. पहिल्यांदा ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना 499 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर 150 रुपयांची सूट आणि 1 महिना मोफत डिलिव्हरीचा लाभ मिळतो.

याशिवाय Pick-up Point हा पर्यायही उपलब्ध आहे. यामध्ये ऑनलाइन ऑर्डर करून जवळच्या DMart मधून स्वतः माल उचलल्यास अतिरिक्त 3 ते 5 टक्के सूट मिळते. नियमित ग्राहकांसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन देखील आहे. दरमहा सुमारे 99 रुपये भरून दुध, भाजीपाला यांसारख्या रोजच्या वस्तूंवर 10 ते 20 टक्के हमखास बचत करता येते.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!