AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वर्षांचा संसार मोडला म्हणून महिलेने डुकरालाच बनवलं जोडीदार, म्हणाली हेच माझं स्वप्न; केली नव्या आयुष्याला सुरुवात!

संसार मोडल्यानंतर अनेकजण नव्याने आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करतात. कोणी खूप फिरतं, कोणी आपले छंद जोपासतं, तर कोणी स्वत:साठी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतं.पण एका महिलेने असं काही केलंय की सुरूवातील ही महिला वेडी आहे का असंच वाटू लागलं

10 वर्षांचा संसार मोडला म्हणून महिलेने डुकरालाच बनवलं जोडीदार, म्हणाली हेच माझं स्वप्न; केली नव्या आयुष्याला सुरुवात!
viral newsImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 16, 2026 | 8:11 PM
Share

संसार मोडल्यानंतर अनेकजण नव्याने आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करतात. कोणी खूप फिरतं, कोणी आपले छंद जोपासतं, तर कोणी स्वत:साठी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतं.पण अमेरिकेतल्या एका महिलेने असं काही केलंय की सुरूवातील ही महिला वेडी आहे का असंच वाटू लागलं. कारण तिने नवरा सोडून गेल्याने चक्क एका डुकराला आपला साथीदार म्हणून निवडलं.

अमेरिकेतली टेनेसी राज्यातील नॅशव्हिलामध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय गैला – थॉम्पसन हिचं 10 वर्षांचं लग्न मोडलं. संसार सुरू असताना तिला पाळीव डुक्कर पाळायचं होतं पण तिचा नवरा यासाठी तिला मनाई करत होता. पण घटस्फोट होताच तिने आपल्याला हवं तसं आयुष्य जगण्याचा निश्चय केला आणि तिने अखेर एका डुक्कराला पाळले. त्याच डुक्कराचं नाव ठेवल ‘डेझी’

तिला घरी आणलं तेव्हा ती खूप लहान होती. आता ती मोठी झाली आहे तिचं वजन जवळपास 22 किलोचं झालं आहे. तिच्यासाठी घरात स्वतंत्र बेड, खेळणी आणि लीटर बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. डेजीसाठी तिने घरात काही बदलही करून घेतले आहेत. डेजी फक्त घरातच राहत नाही, तर गैलासोबत बाहेरही फिरते. ती तिच्या गळ्यात पट्टा बांधून तिला मार्केटमध्येही घेऊन जाते. आता मार्केटमधले लोकही डेजीला ओळखू लागले आहेत. गैला प्राणीप्रेमी आहे. तिला लहानपणापासूनच प्राणी आणि पक्ष्यांची प्रचंड आवड आहे. मिळालेल्या माहितीनुसार लहानपणी, ती लहान पक्ष्यांना घरी आणून त्यांची काळजी घ्यायची आणि ते बरे झाल्यावर त्यांना पुन्हा उडण्याचे प्रशिक्षण द्यायची. त्यामुळे, घरी डुकरे पाळण्याचा निर्णय तिच्यासाठी अचानक घेतलेला नव्हता. तिला नेहमीच प्राण्यांच्या सान्निध्यात राहायला आवडते.

आता आणखी एक डुक्कर आणण्याची तयारी करत आहे.

गैलाने आता आणखी एक डुक्कर दत्तक घेतला आहे आणि नजीकच्या भविष्यात एक छोटा हॉबी फार्म सुरू करण्याची तिची योजना आहे. गालाने तिच्या आयुष्यातील या नवीन टप्प्याबद्दल सांगितले की, हे तिचे स्वप्न होते आणि आता ती ते अखेर जगत आहे. ‘शार्लोट्स वेब’ या चित्रपटाचा संदर्भ देत, तिने स्वतःचे वर्णन प्राण्यांवर विशेष प्रेम असलेली एक लहान मुलगी असे केले. तिच्या १० वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा शेवट झाल्यानंतर, गालाने आनंदाचा एक नवीन मार्ग निवडला.

Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!