मोठी बातमी! शिंदे गटाच्या बड्या नेत्याने घेतला धक्कादायक निर्णय, राज्यातील राजकारणात खळबळ, थेट बीडच्या..
राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. बड्या नेत्याने धक्कादायक निर्णय घेतला. शिवसेना शिंदे गटातील नेत्याने घेतलेल्या निर्णयाने एकच खळबळ उडाली. बीड जिल्ह्यात या घटनेची चर्चा रंगतंय.

राज्यात मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर केला. सरकारकडून दुष्काळाची पाहणी करण्यात आली, त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात आला. बीडसह अनेक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. त्यातच आता बीडमधून धक्कादायक बातमी पुढे येतंय.
बीडच्या दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव शिंदे यांनी आपली जीवनयात्रा संपली. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडाली.
मात्र, शिवाजीराव शिंदे यांनी हा निर्णय नक्की का घेतला हे कळू शकले नाही. त्यांनी आपल्या राहत्या घरीच हा निर्णय घेतला. पण शिंदे यांनी हा निर्णय नक्की काय घेतला हे कळू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. शिवाजीराव शिंदे यांनी असा काही निर्णय घेतला याचा विश्वासच त्यांच्या जवळच्या लोकांना बसत नाहीये.
काही दिवसांपूर्वीच शिवाजीराव शिंदे यांच्या परळीतील मालकीच्या हॉटेलमध्ये त्यांच्यावर हल्ल झाला होता. या घटेनेचा आणि याचा काही संबंध नाही ना यावर पोलिस तपास करत आहेत.