Dahihandi 2026 : ठाण्यात संस्कृतीच्या दहीहंडीत लागले 9 थर, ते पाहून सूर्यकुमार यादव म्हणाला…

Dahihandi 2026 : टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव खास या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी आलेला.त्यावेळी सूर्यकुमार यादवसमोर शिवगणेश गोविंदा पथकाने 9 थर रचले.

Dahihandi 2026 : ठाण्यात संस्कृतीच्या दहीहंडीत लागले 9 थर, ते पाहून सूर्यकुमार यादव म्हणाला...
Dahihandi 2026
| Updated on: Sep 05, 2026 | 12:59 PM

ठाण्यात वर्तकनगर येथे संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव खास या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी आलेला.त्यावेळी सूर्यकुमार यादवसमोर शिवगणेश गोविंदा पथकाने 9 थर रचले. प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्याकडून इथे दही हंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं.

(बातमी अपडेट होत आहे)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us