Marathi News Maharashtra Tv9 Marathi News Bulletin ipl 2022 rajyasabha election Petrol Diesel Price rajyasabha election sharad pawar Raj Thackeray cm uddhav Thackeray devendra fadnavis kirit somaiya shivsena sambhajiraje
TOP 9 Headlines | 7 जून 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकांनी जोर धरला आहे. त्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे. तर इतरही अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. त्याही घडामोडींचा थोडक्यात आढावा घेऊ...
आमचं मतदान कुणाला हे 10 तारखेलाच सांगू, हितेंद्र ठाकूर यांचा सस्पेन्स कायम, वाचा सविस्तर आघाडी सरकार धर्मनिरपेक्ष की हिंदुत्ववादी?; समाजवादीचे आमदार रईस शेख यांचा ठाकरे सरकारला सवाल, वाचा सविस्तर
मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, औरंगाबादेतली सभा रेकॉर्डब्रेक होणार, शिवसेना नेत्यांचा दावा, वाचा सविस्तर संभाजीनगरची घोषणा झाली तेव्हा खा. जलील केवढे होते? चंद्रकांत खैरेंनी हातवारे करून दाखवलं…, पहा VIDEO!
अयोध्येत लहान मुलांना परवानगी आहे? नितेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, तर ज्ञानवापीवर भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान, वाचा सविस्तर पंकजा मुंडे नॅशनलवरुन पुन्हा लोकल पॉलिटिक्समध्ये! भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडेचं नाव, वाचा सविस्तर
न्यायालयाने फटकारल्यानंतर आलं शहानपण; पंजाब सरकार सर्व व्हीआयपींना पुन्हा देणार सुरक्षा, वाचा सविस्तर तामिळनाडूत आई मित्राला सांगायची मुलीवर बलात्कार करायला, 4 वर्षात 8 वेळा अंडाशय विकलं, मोठा खुलासा होण्याची शक्यता, वाचा सविस्तर
‘सलमान खानला धमकी दिली होती, पण…’ लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर, वाचा सविस्तर