आषाढी एकादशी साठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; दोघांचा मृत्यू तर तिघेजण जखमी

आषाढी एकादशी(Ashadi Ekadashi) साठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन भाविक यात जखमी झाले आहेत.

आषाढी एकादशी साठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; दोघांचा मृत्यू तर तिघेजण जखमी
| Edited By: | Updated on: Jul 10, 2022 | 7:09 PM

बेळगाव : आषाढी एकादशी(Ashadi Ekadashi) साठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन भाविक यात जखमी झाले आहेत. हे सर्व भाविक आषाढी एकादशी साठी पंढरपूरला निघाले होते. सोलापूर जवळील कासेगाव फाटा येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. मृत दोघेही बेळगाव जिल्ह्यातील अनंगुळ गावचे राहणारे आहेत. राजू शिदोळकर आणि परशुराम जवरुचे अशी मृतांची नावे आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.