AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, ब्रिक्स परिषद होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा दणका, अडचणी वाढणार

भारतामध्ये ब्रिक्स शिखर परिषद होताच आता अमेरिकेमधून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतावर शंभर टक्के टॅरीफ लावला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन सीनेटकडून एका विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.

अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, ब्रिक्स परिषद होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा दणका, अडचणी वाढणार
Breaking News
| Edited By: | Updated on: Sep 16, 2026 | 2:08 PM
Share

भारताने नुकतचं ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं. या शिखर परिषदेमध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन देखील सहभागी झाले होते. दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची धमकी या आधीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. अमेरिकन सीनेटने हे विधेयक गेल्या महिन्यात 7 ऑगस्ट रोजी मंजूर केले होते. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये हा कायदा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेर या कायद्याला आता अमेरिकन प्रतिनिधीगृहाची मंजुरी मिळाली आहे. आता यावर अंतिम मतदानाची तयारी सुरू आहे. या कायद्यामुळे भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतावर शंभर टक्के टॅरीफ लावला जाण्याची शक्यता आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी