AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

chhattisgarh Chimney collapses: छत्तीसगढमध्ये मोठा अपघात, चिमणी पडली, ३० जण ढिगाऱ्याखाली अडकले

chhattisgarh Chimney collapses: घटना घडल्यानंतर पोलीस आणि प्रशासनची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या लोकांना काढण्याचे काम सुरु केले आहे. कुसुम प्लॅटमध्ये चिमणी पडल्यामुळे त्या ठिकाणी काम करत असलेले कामगार दाबले गेले.

chhattisgarh Chimney collapses: छत्तीसगढमध्ये मोठा अपघात, चिमणी पडली, ३० जण ढिगाऱ्याखाली अडकले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 09, 2025 | 7:15 PM
Share

chhattisgarh Chimney collapses: छत्तीसगढमधील मुंगेली जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी रामबोड भागात असलेल्या कुसुम प्लँटमध्ये चिमनी पडली. त्यात ३० जण दाबले गेले आहेत. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली. चिमनीखाली दाबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

काय घडली घटना

घटना घडल्यानंतर पोलीस आणि प्रशासनची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या लोकांना काढण्याचे काम सुरु केले आहे. कुसुम प्लॅटमध्ये चिमणी पडल्यामुळे त्या ठिकाणी काम करत असलेले कामगार दाबले गेले. चिमणी पडल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली.

दोन कामगारांना काढले बाहेर

घटना घडल्यानंतर पोलीस आणि प्रशासनची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या लोकांना काढण्याचे काम सुरु केले आहे. कुसुम प्लॅटमध्ये चिमणी पडल्यामुळे त्या ठिकाणी काम करत असलेले कामगार दाबले गेले. चिमणी पडल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच सरगाव ठाण्यात रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरुन दोन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारखाना उभारण्याचे काम होते सुरु

कुसुम प्लँट हा आयरनचा कारखाना आहे. अजून कारखाना पूर्णपणे उभारला गेला नाही. त्याचे काम सुरु आहे. गुरुवारी काम सुरु असताना चिमणी पडली. त्यात ३० जण दाबले गेले. ढिगारा काढण्यासाठी मोठी क्रेन आणि जेसीबी मागण्यात आले आहे. तसेच फायर ब्रिगेडच्या गाड्याही घटनास्थळी पोहचल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय पथक आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान