AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात येऊन चीनची दादागिरी, मोठा अपमान, चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्या..

भारतात ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेकडे सर्वांच्या नजरा होता. चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग भारत दाैऱ्यावर येणार की नाही, यावरून विविध चर्चा या रंगल्या होत्या. जिनपिंग भारत दाैऱ्यावर आले. त्यातच आता मोठी माहिती पुढे येतंय.

भारतात येऊन चीनची दादागिरी, मोठा अपमान, चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्या..
Xi Jinping
| Updated on: Sep 13, 2026 | 8:43 AM
Share

भारतात ब्रिक्स परिषदेचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री भारत मंडपममध्ये ब्रिक्सच्या नेत्यांना जेवणाचे आमंत्रण दिले. ज्यात भारतीय पदार्थांची मेजवाणी बघायला मिळाली. शाकाहारी जेवण वाढण्यात आले. मात्र, या जेवणाकडे चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांनी पाठ फिरवली. शी.जिनपिंग तब्बल 7 वर्षानंतर भारत दाैऱ्यावर आले. गलवान घाटीतील वादानंतर दोन्ही देशाचे संबंध तणावात होते. आता पुन्हा संबंध सुधारले. मात्र, नरेंद्र मोदी यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या डिनरकडे जिनपिंग यांनी पाठ फिरवली. नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांसाठी रात्री खास जेवणाचे आयोजन केले. मात्र, चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी याकडे पाठ फिरवली. मिळालेल्या माहितीनुसार, जिनपिंग आराम करण्यासाठी हॉटेलकडे रवाना झाले. मात्र, जिनपिंग यांनी भारताचा अपमान केल्याचे सांगितले जातंय.

रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि अन्य देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जिनपिंग यांनी या जेवणाकडे नक्की का पाठ फिरवली याबाबत माहिती मिळू शकली नाही. आबूधाबीचे युवराज शेख खालिद बि मोहम्मद यांनीही या जेवणाकडे पाठ फिरवली. स्टार्टरमध्ये पाहुण्यांना खांडवी देण्यात आली. मशरूम कबाब आणि शीरमल ब्रेडही पाहुण्यांना देण्यात आली.

यासोबतच दिल्ली फ्रूट क्रीम विथ जिलेबीही पाहुण्यांना वाढण्यात आली. मेन कोर्समध्ये पनीर लबाबदार, हिमालयी गुच्छी मशरून, शतावरी केसर, डाळ, टमाटरचा सूप, पुलाव, बीटरूट रायता आणि विविध प्रकारच्या चपात्याही जेवणात होत्या. सर्व देशातील पाहुण्यांना भारतातील हे पदार्थ प्रचंड आवडली. जवळपास ब्रिक्स सदस्य परिषदेसाठी भारतात पोहोचले.

भारत आणि चीनच्या संबंधांनाही यामुळे एक वेगळी दिशा मिळताना दिसतंय. गलवान घाटीनंतर भारत आणि चीनचे संबंध तणावात होते. आता दोन्ही देशाचे संबंध सुधारत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच पुतिन यांच्यासोबत चीनच्या दाैऱ्यावर गेले होते. त्यावेळी एक वेगळी ताकद जगाला बघायला मिळाली. त्यानंतर पुन्हा भारत, रशिया आणि चीन एकत्र आले. ज्यामुळे आता अमेरिकेचा मोठा थयथयाट बघायला मिळत आहे. एक मोठा संदेश देण्यात आला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार