Explanier : नारी शक्ती वंदन विधेयकाने लोकसभेच्या किती जागा वाढणार किती कमी होणार? राजकारण बदलाची A टू Z गोष्ट

आज संसदेच्या विशेष अधिवेशनात तीन महत्त्वाची विधेयके सादर करण्यात आली. २०२३ मध्ये मंजूर झालेला महिला आरक्षण कायदा (नारी शक्ती वंदन कायदा) पूर्णपणे कार्यान्वित करणे, हा त्यांचा उद्देश आहे.

Explanier : नारी शक्ती वंदन विधेयकाने लोकसभेच्या किती जागा वाढणार किती कमी होणार? राजकारण बदलाची A टू Z  गोष्ट
लोकसभा
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 16, 2026 | 7:41 PM

केंद्र सरकारने आज लोकसभेत तीन महत्त्वाचे विधेयक मांडले आहेत. यामध्ये महिला आरक्षण संशोधन विधेयक २०२६, परिसीमन विधेयक २०२६ आणि केंद्रशासित प्रदेश संशोधन विधेयक २०२६ यांचा समावेश आहे. या तीनही विधेयकांचा मुख्य उद्देश २०२३ मध्ये पारित झालेल्या महिला आरक्षण कायद्याला पूर्णपणे अमलात आणणे हा आहे. सरकारचा दावा आहे की, २०२९ पर्यंत लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याची तयारी सुरू आहे. या विधेयकांना मंजुरी मिळाल्यास लोकसभा आणि विधानसभांमधील जागांचे गणित पूर्णपणे बदलणार आहे. हे तीन विधेयक का महत्त्वाचे आहेत? या विधेयकांद्वारे लोकसभा सदस्यांची संख्या वाढवणे आणि सीमांकन (Delimitation) करण्याची...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us