तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची… थंडी-पावसाचा मारा झेलत दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच

| Updated on: Jan 05, 2021 | 9:14 AM

एकीकडे देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे पंजाब-हरियाणातील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 40 दिवसांपासून राजधानी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत.

तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची... थंडी-पावसाचा मारा झेलत दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच
एकीकडे देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे पंजाब-हरियाणातील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 40 दिवसांपासून राजधानी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. सध्या उत्तर भारतात खूप थंडी आहे, तसेच दोन दिवसांपासून दिल्लीसह आसपासच्या परिसरात अवकाळी पाऊसही सुरुच आहे. अशा परिस्थितीत पाऊस आणि थंडीची चिंता न करता शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन सुरुच ठेवलं आहे.
Follow us on