AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Five Star Food: येथे कैद्यांना मिळते पंचतारांकित दर्जाचे जेवण, FSSAI ने दिले रेटिंग

FSSAI च्या वतीने पॅनलमध्ये सामील असलेल्या तपासणी पथकाने येथील अन्न धान्यांना अव्वल दर्जा दिला आहे. अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविणारे हे पहिलेच कारागृह आहे. 

Five Star Food: येथे कैद्यांना मिळते पंचतारांकित दर्जाचे जेवण, FSSAI ने दिले रेटिंग
फतेहगड कारागृह Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 04, 2022 | 5:01 PM
Share

फरिदाबाद, जेवणाची चव आणि दर्जा चांगला नसला तर अनेक जण त्याला सर्रास जेल मधल्या कैद्यांना (Prisoners) मिळणाऱ्या जेवणाची उपमा देतात, मात्र यापुढे अशी उपमा देताना थोडा विचार करा. कारण भारतात एक असे कारागृह आहे जिथे कैद्यांना मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा चक्क पंचतारांकित हॉटेल (Five Star Food) इतका चांगला आहे. वाचून आश्चर्य वाटत असले तरी हे खरे आहे. उत्तर प्रदेशातीच्या फरिदाबाद (UP Faridabad) जिल्ह्यातील फतेहगड (Fatehgarh) येथे हे तुरुंग आहे. या तुरुंगात कैद्यांना पंचतारांकित दर्जाचे भोजन दिले जात आहे.  हे रेटिंग FSSAI या  संस्थेने दिले आहे. तुरुंगात 1100 पेक्षा अधिक कैदी आहेत. विशेष म्हणजे तुरुंगातील कैदी हे एखाद्या नामांकित हॉटेलच्या शेफप्रमाणे अँप्रनचा पेहराव करून भोजन तयार करतात.

FSSAI ने दिले प्रमाणपत्र

भारतातच काय तर जगभरात तुरुंगांतील जेवणाच्या दर्जावरून नेहमीच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जातात. निकृष्ठ अन्नाच्या विरोधात अनेकदा कैदी तुरुंगातच आंदोलन देखील करतात.  परंतु उत्तर प्रदेशातील एका तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाला पंचतारांकितचा दर्जा मिळाला. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने फतेहगड येथील तुरुंगातील भोजनास अव्वल रेटिंग दिली. FSSAI च्या प्रमाणपत्रात पंचतारांकित चिन्ह असून उकृष्ट असा शेरा मारला आहे. तुरुंगाधिकारी अखिलेश कुमार यांनी म्हटले की, हे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते.

अशी आहे जेवणाची गुणवत्ता

भोजनाची गुणवत्ता ही अन्न धान्य आणि जेवण तयार करणाऱ्यांचा ड्रेस कोड यांवरून ठरते. या तुरुंगात शाकाहारी भोजन तयार केले जाते. तुरुंगातील कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सात्त्विक भोजन दिले जाते. त्यात मसूर, हरभऱ्याची डाळ, उडीद डाळीचा समावेश आहे. या डाळी कैद्यांना आलटून पालटून दिल्या जातात. FSSAI च्या वतीने पॅनलमध्ये सामील असलेल्या तपासणी पथकाने येथील अन्न धान्यांना अव्वल दर्जा दिला आहे. अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविणारे हे पहिलेच कारागृह आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या