Explainer : देशाच्या नव्या भूकंप नकाशाने खळबळ, 75 टक्के लोकसंख्या डेंजर झोनमध्ये?, पाहा काय आहे इशारा

भारताच्या भूकंपाच्या नव्या नकाशाने जुन्या चार झोनसोबत एक नवीन झोन जोडला आहे.याला अल्ट्रा-हाय रिस्क वा झोन VI देखील म्हटले जात आहे. परंतू नवीन नकाशा आणि नवीन झोनची गरज का पडली ?

Explainer : देशाच्या नव्या भूकंप नकाशाने खळबळ, 75 टक्के लोकसंख्या डेंजर झोनमध्ये?, पाहा काय आहे इशारा
new earthquake map
| Updated on: Dec 22, 2025 | 11:00 PM

पृथ्वी 4 थरांपासून म्हणजे लेयर्सपासून मिळून बनलेली असते. ज्यात इनर कोअर, आऊटर कोअर, मेटल आणि सर्वात वरती लेअर क्रस्ट आहे. याच क्रस्टमध्ये टेक्टोनिक प्लेट्स असते. ज्याची आपसात टक्कर झाल्याने वा तिच्या जागेवर सरकल्याने भूकंप येतो. 4.6 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी तयार झाली होती, तेव्हा याच प्लेटच्या टक्करीने उंच डोंगर आणि पर्वत तयार झाले. हिमालयीन रेंज देखील यापैकी एक आहे. परंतू आता भारताने नवा नकाशा जारी केला आहे. ज्यात हिमालयीन रेंजची प्लेट्स 200 वर्षांपासून सरकलेली नाही. म्हणजे कोणत्याही क्षणी मोठा भूकंप येऊ शकतो. तसेच देशाची 75 लोकसंख्या नवीन डेंजर झोन VI मध्ये रहात आहे. चला तर जाणून घ्या भारताचा नवा भूकंपाचा नकाशा काय आहे. त्यात मोठे बदल काय आहेत आणि पुढे काय होणार आहे.  भारताचा नवा भूकंप जोखीम नकाशा काय आहे ? भारत सरकारची संस्था ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा