2019 च्या सुट्ट्या पाहा, आत्ताच प्लॅन करा

2019 च्या सुट्ट्या पाहा, आत्ताच प्लॅन करा

मुंबई : नवीन वर्ष सुरु होण्यास आता फक्त एक दिवस उरला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच नववर्षाचे वेध लागले आहेत. पुढच्यावर्षी कुठे फिरायला जायचं, याचे प्लॅनिंग करण्यात अनेकजण लागलेले असतील. नववर्षात फिरायला जायचं असेल किंवा लग्नाकार्य असेल, तर सुट्ट्या बघायला हव्या. 2018 या वर्षात रविवारी आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे अनेकांचा हिरमोड झाला. मात्र येत्या 2019 वर्षात ती […]

Nupur Chilkulwar

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : नवीन वर्ष सुरु होण्यास आता फक्त एक दिवस उरला आहे. त्यामुळे आता सर्वांनाच नववर्षाचे वेध लागले आहेत. पुढच्यावर्षी कुठे फिरायला जायचं, याचे प्लॅनिंग करण्यात अनेकजण लागलेले असतील. नववर्षात फिरायला जायचं असेल किंवा लग्नाकार्य असेल, तर सुट्ट्या बघायला हव्या. 2018 या वर्षात रविवारी आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे अनेकांचा हिरमोड झाला. मात्र येत्या 2019 वर्षात ती कसर भरुन निघणार आहे. पुढील वर्षात तुम्हाला रविवार धरुन तब्बल 73 सुट्ट्या मिळणार आहेत.

2019 वर्षात 52 आठवड्यांचे 52 रविवार आणि 21 सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. ज्यांना शनिवार-रविवार सुट्टी असते त्यांना तब्बल 120 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. 2018 मध्ये मध्ये शनिवार, रविवारला जोडून सलग अशा 16 सुट्ट्या आल्या होत्या. यंदा विकेंडला जोडून फक्त 10 सुट्ट्या येणार आहेत.

असं असणार सुट्ट्यांचं कॅलेंडर :

जानेवारी महिना – 6 सुट्ट्या

रविवार – 6, 13, 20, 27 शनिवार – 5, 12, 19, प्रजासत्ताक दिन – शनिवार – 26

फेब्रुवारी महिना – 7 सुट्ट्या

रविवार – 3, 10, 17, 24 शनिवार – 2, 9, 16, 23 शिवजयंती – मंगळवार – 19

मार्च महिना – 9 सुट्ट्या

रविवार – 3, 10, 17, 24, 31 शनिवार – 2, 9, 16, 23, 30 महाशिवरात्री – सोमवार – 4 धुलिवंदन – गुरूवार – 21

एप्रिल महिना – 9 सुट्ट्या

रविवार – 7, 21, 28 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – रविवार – 14 महावीर जयंती – बुधवार – 17 हनुमान जयंती, गुड फ्रायडे – शुक्रवार – 19 गुढीपाडवा – शनिवार – 6 श्रीराम जयंती – शनिवार – 13 शनिवार – 20, 27

मे महिना – 8 सुट्ट्या

रविवार – 5, 12, 19, 26 महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन – बुधवार – 1 बुद्ध पोर्णिमा – शनिवार – 18 शनिवार – 4, 11, 25

जून महिना – 8 सुट्ट्या

रविवार – 2, 9, 16, 23, 30 रमजान ईद – बुधवार – 5 शनिवार – 1, 8, 15, 22, 29

जुलै महिना – 6 सुट्ट्या

रविवार – 7, 14, 21, 28 शनिवार – 6, 13, 20, 27

ऑगस्ट महिना – 10 सुट्ट्या

रविवार – 4, 11, 18, 25 बकरी ईद – सोमवार – 12 स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन – गुरुवार – 15 पोळा – शुक्रवार – 30 शनिवार – 3, 10 पारशी नृतनवर्ष शनिवार – 17 गोपाळकाला – शनिवार – 24

सप्टेंबर महिना – 10 सुट्ट्या

हरितालिका तृतीया – रविवार – 1 रविवार – 8, 15, 22 घटस्थापना – रविवार – 29 गणेश चतुर्थी – सोमवार – 2 अनंत चतुर्दशी – गुरूवार – 12 मोहरम – मंगळवार – 10 शनिवार – 7, 14, 21, 28

ऑक्टोबर महिना – 10 सुट्ट्या

रविवार – 6, 20 कोजागरी पोर्णिमा – रविवार – 13 नरक चतुर्थी – रविवार – 27 दिवाळी – सोमवार – 28 भाऊबीज – मंगळवार – 29 दसरा – मंगळवार – 8 महात्मा गांधी जयंती – बुधवार – 2 शनिवार – 5, 12, 19, 26

नोव्हेंबर महिना – 7 सुट्ट्या

रविवार – 3, 10, 17, 24 गुरुनानक जयंती – मंगळवार – 12 शनिवार – 2, 9, 16, 23, 30

डिसेंबर महिना – 8 सुट्ट्या

रविवार – 1, 8, 15, 22, 29 ख्रिसमस – बुधवार – 25 शनिवार – 7, 14, 21, 28

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें