PM Modi Speech LIVE | लसीकरणाने देशात मजबूत सुरक्षा कवच, नव्या भारताचं जगाला दर्शन, देशवासियांचं अभिनंदन : नरेंद्र मोदी

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन याविषयी माहिती देण्यात आली आहे. देशभरातील शंभर कोटी लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोदी जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

PM Modi Speech LIVE | लसीकरणाने देशात मजबूत सुरक्षा कवच, नव्या भारताचं जगाला दर्शन, देशवासियांचं अभिनंदन : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 10:44 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान जनतेशी संवाद साधतील. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन याविषयी माहिती देण्यात आली आहे. देशभरातील शंभर कोटी लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोदी जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे.