AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साैरभ दास याचा फोटो बघताच डोक्यात मुंग्या उठणार, उमर खालिद शूर म्हणत थेट..

कॉकरोच जनता पार्टीने सरकारला मोठा इशारा दिला. त्यातच आता साैरभ दास याचा एक धक्कादायक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोने मोठी खळबळ उडाली. साैरभ दास नक्की कोणाला प्रेरणास्थानी मानतो, हे या पोस्टवरून दिसतंय.

साैरभ दास याचा फोटो बघताच डोक्यात मुंग्या उठणार, उमर खालिद शूर म्हणत थेट..
Saurabh Das
| Updated on: Jul 29, 2026 | 1:05 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते साैरभ दास यांचा एक धक्कादायक फोटो पुढे आला, ज्याने खळबळ उडाली. या फोटोत तो दिल्ली दंगल प्रकरणील आरोपी उमर खालिदसोबत दिसतोय. उमर खालिदवर गंभीर आरोप असून तो सध्या जेलमध्ये आहे. उमर खालिदला तो काय मानतो हे त्याच्या पोस्टवरून दिसतंय. भारतीय जनता पार्टी केरळचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सीजेपीवर गंभीर आरोप करत देशातील विद्यार्थ्यांना भावनिक साद घातली. चंद्रशेखर यांनी एक्सवर साैरभ दास याची एक जुनी पोस्ट शेअर केली. ज्यात साैरभ दास याने चक्क उमर खालिद याला शूर म्हटले. हेच नाही तर साैरभ दासने थेट उमर खालिद याचा सन्मान करत असल्याचेही म्हटले. साैरभ दास याची व्हायरल होणारी ही पोस्ट पाहून मोठी खळबळ उडाली.

2020 मध्ये उत्तर पूर्व दिल्लीत दंगे झाले होते, यात उमर खालिदला अटक करण्यात आली. तो जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. यादरम्यान भाजपा नेत्याने कोणाचेही नाव न घेता म्हटले की, आपले भविष्य अशा लोकांच्या हातात जात आहे, जे भारताचे तुकडे करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेतात. विद्यार्थी आणि त्यांच्या आई वडिलांसाठी हा फोटो आहे.

विचार करा आपण नक्की कोणासोबत आहोत. यादरम्यान चंद्रशेखर यांनी म्हटले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंसक प्रदर्शन सहन केले जाणार नाही. सीजेपीने सरकारला मोठा इशारा दिला आहे. जर विद्यार्थ्यांचा छळ थांबला नाही तर पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभे केले जाईल, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले.

Saurabh Das

Saurabh Das

त्यातच आता हा फोटो व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांवरील दाखल एफआयआरच्या मुद्द्यावरून सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा आमने सामने आली. विद्यार्थ्यांवरील छळ तात्काळ थांबवा नाही तर पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाला सुरूवात करावी, लागेल अशी मोठी धमकी कॉकरोच जनता पार्टीने दिली. वाद प्रचंड वाढताना दिसत आहे. त्यातच आता हा फोटो शेअर करण्यात आला.

Follow Us
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!