Sonia Gandhi : सोनिया गांधी यांना मातृशोक, जयराम रमेश यांचं ट्विट

इटलीमध्ये सोनिया गांधी यांचं संपुर्ण कुटुंब राहत होतं. सोनिया गांधी यांच्या आईचं तीन दिवसापुर्वी निधन झालं आहे. गांधी परिवाराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर आलेली नाही.

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांना मातृशोक, जयराम रमेश यांचं ट्विट
सोनिया गांधी यांना मातृशोक
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 31, 2022 | 6:06 PM

नवी दिल्ली : सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या आईचं 27 ऑगस्ट रोजी इटलीमध्ये (Italy) निधन झालं आहे. निधनाची बातमी जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्विट करून दिली आहे. सोनिया गांधी यांच्या आईचं नाव पाओला माईनो असं होतं. त्यांचं निधन झाल्यानंतर गांधी परिवाराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु जयराम रमेश यांनी ट्विटकरून माहिती दिली आहे.