Todays Gold rate : सोन्याचे भाव कोसळले, सोने खरेदीची सुवर्णसंधी, उच्चांकापेक्षा तब्बल 55 हजारांनी..
Todays Gold rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे. सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. आजही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचा दर त्याच्या उच्चांकापेक्षा 50 हजारांनी कमी झाला.

इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान सोने आणि चांदीचे भाव घसरताना दिसले. आता पुन्हा सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत. सोने इराण आणि अमेरिका युद्ध सुरू होण्यापूर्वी 2 लाखाच्या आसपास पोहोचले होते. मात्र, जशीही युद्धाला सुरूवात झाली, तसे सोन्याचे भाव धाड धाड घसरले. 21 सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे भाव 583 रुपयांनी घसरले. प्रति 10 ग्रॅम 1 लाख 53 हजार 798 रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचे भाव 713 रूपयांनी कमी होऊन प्रति किलो 2,40,890 रूपयांवर आले. दिल्लीतील सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,980 रूपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 1,42,,990 रूपये आहे. सोन्याचे भाव चांगलेच कोसळताना मागील काही दिवसांपासून दिसत आहेत.
सोन्याचे भाव भारतात अजून घसरताना दिसू शकतात. भारत सरकार सोन्यावरील ड्युटी कमी करण्याच्या तयारीत आहे. सोन्यावरील ड्युटीत मोठी वाढ करण्यात आली. मात्र, त्याने सोने खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट गैरव्यवहारात मोठी वाढ झाली. त्यामुळे सोन्यावरील ड्युटी कमी सरकार करू शकते, तसे संकेतही देण्यात आली.
मुंबईत सोन्याचे दर 24 कॅरेटचे प्रति 10 ग्रॅम 1,55, 830 रूपये तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1, 42, 840 इतकी नोंदवली गेली. पुणे, चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,55,830 रूपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,42,840 रूपये आहे. मागच्या काही दिवसांचा विचार करता सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली.
सरकारने सोन्यावरील ड्युटी कमी केल्यानंतर सोन्याचे दर अधिक कमी होतील. मात्र, वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. यासोबतच विदेशात लग्न टाळण्याचेही आवाहन केले जात आहे. विदेशातील प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले. सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले जात असले तरीही लोक मोठ्या संख्येत सोने खरेदी करत आहेत. सोने खरेदीवर लोकांचा भर असल्याचे दिसत आहे.