विचार करायला भाग पाडणारं TV9 भारतवर्षचं थीम साँग

नवी दिल्ली: टीव्ही 9 समुहाचं नवं चॅनल TV9 भारतवर्ष लवकरच भेटीला येत आहे. त्यापूर्वी TV भारतवर्षचं थीम साँग रिलीज झालं आहे. दोन मिनिटे 40 सेकंदाच्या या गाण्यामधून नवं चॅनल का? या प्रश्नाचं उत्तर मिळेल. सत्य हे सांगितलं जात नाही तर लपवलं जात आहे. गांधींचा हा देश आपआपसात विभागला जात आहे.  TV भारतवर्षच्या या थीम साँगद्वारे […]

विचार करायला भाग पाडणारं TV9 भारतवर्षचं थीम साँग
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली: टीव्ही 9 समुहाचं नवं चॅनल TV9 भारतवर्ष लवकरच भेटीला येत आहे. त्यापूर्वी TV भारतवर्षचं थीम साँग रिलीज झालं आहे. दोन मिनिटे 40 सेकंदाच्या या गाण्यामधून नवं चॅनल का? या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

सत्य हे सांगितलं जात नाही तर लपवलं जात आहे. गांधींचा हा देश आपआपसात विभागला जात आहे.  TV भारतवर्षच्या या थीम साँगद्वारे तुम्ही देशाच्या प्रत्येक राज्याचा आवाज ऐकू शकाल. हाच आवाज देशाला पुन्हा एकसंध ठेवेल.

देशाच्या सध्यस्थितीवर भाष्य करणारं TV9 भारतवर्षचं हे थीम साँग आहे. आओ देश बदले अशी TV9 भारतवर्षची टॅगलाईन आहे.

TV9 भारतवर्षचं थीम साँग

हिन्द देश के निवासी सभी जन एक है

रंग-रूप वेष-भूषा चाहे अनेक है

बचपन से जो पढते आए

सुनते आए 

गुनते आए

रिश्तों की इक चादर को हम

मिल-जुलकर करके बुनते आए

वो कहते बेकार है 

मतलब का औज़ार है 

ये सब ख़ाली बातें हैं

धोखे का हथियार है 

अब ऐसा क्यों होता है

सोच के दिल ये रोता है

ख़ौफ़ भरी सब राते हैं

देश ये डरकर सोता है

वक़्त आ गया आंखे खोलें

संभलें, समझे और सच बोलें

आओ मिलकर देश को बदलें

आओ मिलकर देश को बदलें

हिन्दू, मुस्लिम, सिक्ख, ईसाई

कोई नहीं अब ये भाई-भाई

बस मेरा मज़हब बेहतर है

शोर में बस दे यही सुनाई

ज़हर भरी सब बाते हैं

आपस में बस घातें हैं

स्वार्थ के ये बादल हैं

नफ़रत की बरसातें हैं

हम जैसे हैं रहने दो

कहने दो और सुनने दो

पानी जैसी जात हमारी

घुल-मिल कर बहने दो

हमें जीने दो

प्यार से 

दुलार से

पुचकार से

अधिकार से

आचार से

व्यवहार से

संस्कार से

सत्कार से

वक़्त आ गया आंखे खोलें

संभलें, समझे और सच बोलें

आओ मिलकर देश को बदलें

आओ मिलकर देश को बदलें

मालूम है मुश्किल की घड़ी है

अपनी-अपनी तुम्हें पड़ी है

आग लगी तो कौन बचेगा

इक-दूजे की छत जो जुड़ी है

आओ अब हम ख़ुद को जाने

धर्म का मतलब तो पहचाने

अल्लामा इक़बाल का लिखा

पढें, सुने और उसकों माने

मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना

हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्तां हमारा…..

वक़्त आ गया आंखे खोलें

संभलें, समझे औ सच बोलें

आओ मिलकर देश को बदलें

आओ मिलकर देश को बदलें

VIDEO:

वाचा – टीव्ही 9 ग्रुपचं आणखी एक चॅनल, लवकरच ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ भेटीला

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.