Photo : ‘शुभमंगल ॲानलाईन’मालिकेचे 100 भाग पूर्ण, सेटवर सेलिब्रेशन

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या 'शुभमंगल ॲानलाईन' या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. (100 episodes of 'Shubhamangal Online' serial, celebration on set)

VN | Updated on: Jan 22, 2021 | 4:53 PM
1 / 5
कलर्स मराठीवर सुरू असलेली लोकप्रिय मालिका 'शुभमंगल ॲानलाईन' प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय.

कलर्स मराठीवर सुरू असलेली लोकप्रिय मालिका 'शुभमंगल ॲानलाईन' प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय.

2 / 5

3 / 5

या निमित्तानं मालिकेच्या सेटवर केक कापून मस्त सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.

4 / 5

मालिकेतील शंतनु म्हणजेच अभिनेता सुयश टिळकनं हे फोटो शेअर केले आहेत. सोबतच या मालिकेचे निर्माते अभिनेते सुबोध भावे यांनी देखील या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5

' घुसमटलेला, आजच्या ॲानलाईन युगातील संवेदनशील तरूण शंतनु साकारण्यासाठी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी सर्व टीमचे मनापासून आभार. ❤️?❤️' असं कॅप्शन देत सुयशनं हे फोटो शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us