8 वर्षांपूर्वीचा सर्वात फ्लॉप चित्रपट, IMDb रेटिंग प्रचंड खराब, OTT वर आला ट्रेंडमध्ये, बोल्ड सीन…

8 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठरला प्रचंड फ्लॉप. IMDb रेटिंग 2.2. आहेत प्रचंड बोल्ड सीन. ओटीटीवर होता ट्रेंडमध्ये. कोणता आहे चित्रपट?

| Updated on: Jan 24, 2026 | 4:41 PM
1 / 5
गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांच्या पाहण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. पूर्वी चित्रपटांचे यश-अपयश फक्त बॉक्स ऑफिसवर ठरायचे, मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स अनेक फ्लॉप चित्रपटांना दुसरे आयुष्य देताना दिसत आहेत.

2 / 5
मोठ्या पडद्यावर न चाललेली कथा मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनवर प्रेक्षकांना भावू लागते, हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच 2017 मध्ये प्रदर्शित झालेला BA Pass 2 हा चित्रपट फ्लॉप ठरला. पण तो ओटीटीवर ट्रेंडमध्ये होता.

3 / 5
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 99 लाखांची कमाई केली.  या चित्रपटाचे बजेट सुमारे 5 कोटी रुपये होते. या चित्रपट मोठ्या प्रमाणात बोल्ड सीन दाखवण्यात आले असले तरी हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाला IMDb रेटिंग 2.2 आहे.

4 / 5
हा एक ड्रामा चित्रपट असून त्यामध्ये कृतिका सचदेवा, सतीश सारथी साशो, संगमित्रा हितैशी आणि इंद्रनील सेनगुप्ता यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. चित्रपटाचा विषय संवेदनशील असला तरी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

5 / 5
थिएटरमध्ये महाडिझास्टर ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर मात्र चर्चेत आला आहे. ‘B.A. Pass 2’ नुकताच Jio Hotstar वर स्ट्रीम करण्यात आला असून सध्या तो टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये 7व्या क्रमांकावर आहे.