
म्यूझिक व्हिडिओमध्ये दोघांनी अनेर रोमँटिक सीन्स सुद्धा दिले आहेत. पण शूटिंगच्यावेळी अभिनेत्रीला वॉर्डरोब मालफंक्शनचा सामना करावा लागला. शूटिंग दरम्यान अचानक ड्रेसचा स्ट्रॅप उघडला गेला आणि गाऊन खाली आलेला.

बॉलिवूड बबल सोबत बोलताना आकांक्षा पुरी त्या घटनेबद्दल सांगितलं. पाऊस सुरु होता. पूलचं पाणी बर्फासारखं थंड होतं. मी लॉन्ग, हेवी गाऊन परिधान केलेला. त्याचवेळी ड्रेसचा स्ट्रॅप उघडला गेला आणि गाऊन समोरुन खाली आला.

आकांक्षाने सांगितलं की, त्याचवेळी अभिनेता सनमने येऊन परिस्थिती संभाळली. आकांक्षा म्हणााल की, डिझायनर येईपर्यंत सनमने मला घट्ट पकडून मिठी मारलेली. मी खूप घाबरलेली पण सनमने मला लाज जाणाऱ्या त्या प्रसंगातून वाचवलं.

सेटवर अशी दुर्घटना घडल्यानंतरही मी प्रोफेशनली माझा सीन पूर्ण केला असं आकांक्षाने सांगितलं. आकांक्षा बद्दल बोलायचं झाल्यास तिने मॉडलिंगपासून करिअर सुरु केलेलं.

त्यानंतर तिने तामिळ सिनेमा एलेक्स पांडियनमधून अभिनयाचा डेब्यू केला. पण अभिनेत्री म्हणून तिला ओळख कॅलेंडर गर्ल्सने दिली. आकांक्षा बिग बॉसमध्ये सुद्धा येऊन गेलीय.