दुसऱ्या अभिनेत्रीसोबत किसिंग सीनआधी बायकोने पतीला दिला असा सल्ला, लोकांनी असं म्हणू नये की, तू…

रवी दुबे आणि सरगुन मेहता टीव्ही टाऊनमधील एक मोस्ट पॉप्युलर कपल आहे. दोघांची इंटेंस केमिस्ट्री आणि प्रेमावर फॅन्स भरपूर प्रेम करतात.

| Updated on: Aug 18, 2025 | 4:24 PM
1 / 5
रवी दुबे आणि सरगुन मेहता टीव्ही टाऊनमधील एक मोस्ट पॉप्युलर कपल आहे. दोघांची इंटेंस केमिस्ट्री आणि प्रेमावर फॅन्स भरपूर प्रेम करतात. रवीने सीरियल 'जमाई राजा'मध्ये अभिनेत्री निर्या शर्मा सोबत किसींग सीन्स केले होते. पण फार कमी लोकांना माहितीय रवीने हे किसिंग सीन करण्याआधी त्याच्या सासू-सासऱ्यांची परवानगी घेतलेली.

2 / 5
याचा खुलासा अभिनेता रवी दुबेची पत्नी सरगुन मेहताने स्वत: एका मुलाखतीत केला होता. इंटरव्यमध्ये सरगुनला विचारलं की, पती रवीच्या किसिंग सीनवर तुझी Reaction काय होती?.

3 / 5
त्यावर सरगुनने उत्तर दिलेलं की, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. सर्वांना वाटेल की मी खोटं बोलतेय. ज्यावेळी रवीने मला सांगितलेलं की, शो मध्ये किसिंग सीन आहे, त्यावर मी ओके, काही हरकत नाही असं म्हटलेलं.

4 / 5
रवीने मला सांगितलेलं की, मला आई-बाबांना सांगाव लागेल. मी म्हटलं हो सांग, तुझ्या आई-वडिलांना काय प्रॉब्लेम असणार?. त्यावर रवी बोलला की, मला तुझ्या आई-वडिलांकडून किसिंग सीनसाठी परवानगी घ्यावी लागेल. मी म्हटलेलं की, रवी याची गरज नाही, तो तुझ्या जॉबचा भाग आहे.

5 / 5
सरगुन पुढे बोलली की, रवीचा किसिंग सीन शूट होत होता, त्यावेळी ती पतीला बोललेली की, नीट सीन शूट कर, जेणेकरुन स्क्रीनवर किसिंग सीन खराब वाटणार नाही. सरगुन मस्करीमध्ये किसिंग सीनआधी नवऱ्याला बोललेली की, लोकांनी असं म्हणून नये तू खराब किसर आहे आणि माझ्यावर त्यांना दया येईल. म्हणून नीट सीन दे.