Nat & Katherine got married: 5 वर्षांचे रिलेशनशीप ; इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट अखेर विवाहबंधात अडकल्या

नॅट स्कायव्हर आणि कॅथरीन ब्रंट ही क्रिकेट जगतातील पहिले समलिंगी जोडी नाही. यापूर्वीही न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेट आणि ली ताहुहू, तसेच दक्षिण आफ्रिकेच्या मारिजने कप आणि डेन व्हॅन निकेर्क यांनी लग्न केली आहेत.

| Updated on: May 30, 2022 | 6:53 PM
1 / 5
इंग्लंडची महिला क्रिकेटपटू नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट यांनी जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रविवारी 29 मे रोजी विवाह बंधनात अडकल्या.

2 / 5
दोन्ही खेळाडू 'होम ऑफ क्रिकेट' लॉर्ड्स येथे 2017 च्या इंग्लंड महिला विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होत्या. 2017-18 मध्ये,  या दोघीनी अधिकृतपणे त्या रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली होती. दोघींनाही 2020 मध्ये लग्न करायचे होते.  परंतु कोरोना महामारीमुळे ते होऊ शकले नाही.

3 / 5
नॅट स्कायव्हर आणि कॅथरीन ब्रंट ही क्रिकेट जगतातील पहिले समलिंगी जोडी नाही. यापूर्वीही न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेट आणि ली ताहुहू, तसेच दक्षिण आफ्रिकेच्या मारिजने कप आणि डेन व्हॅन निकेर्क यांनी लग्न केली आहेत.

नॅट स्कायव्हर आणि कॅथरीन ब्रंट ही क्रिकेट जगतातील पहिले समलिंगी जोडी नाही. यापूर्वीही न्यूझीलंडच्या एमी सॅटरथवेट आणि ली ताहुहू, तसेच दक्षिण आफ्रिकेच्या मारिजने कप आणि डेन व्हॅन निकेर्क यांनी लग्न केली आहेत.

4 / 5
नट आणि कॅथरीन या दोघीही इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये या जोडीने एन्गजेमेंट  केले त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये अधिकृतपणे  लग्न  करण्याचा  निर्णय घेतला.

5 / 5
ICC महिला विश्वचषक 2022 मध्ये कॅथरीन ब्रंट आणि नॅट सायव्हर इंग्लंड संघाचा भाग होत्या. गतविजेता असल्याने स्पर्धेच्या सुरुवातीला सलग तीन सामने गमावल्याने इंग्लंडला मोठा धक्का बसला. अंतिम फेरीत आपला प्रवेश  निश्चित करण्यासाठी सलग विजयांसह त्यांनी झटपट पुनरागमन  केले