AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Helicopter Crash : बद्रीनाथहून येणारं हेलिकॉप्टर कोसळलं, हेलिकॉप्टरमध्ये 6 जण

Helicopter Crash : सतत कोसळणारा पाऊस आणि दाट ढगांमुळे दृश्यमानता खूप कमी आहे. बचाव मोहिमेतील टीम्स आणि हेलिकॉप्टर्सना शोध घेताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय.

Helicopter Crash : बद्रीनाथहून येणारं हेलिकॉप्टर कोसळलं, हेलिकॉप्टरमध्ये 6 जण
helicopter missing
| Updated on: Oct 30, 2026 | 3:09 PM
Share

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धामहून फाटाला जाणारं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. जोशीमठ जवळ हाथी डोंगराच्या मागे चायी गावात जवळ ही दुर्घटना घडली. अजून हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने शोध मोहिम सुरु केला आहे. भारत कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याचं सांगितलं जातय. बद्रीनाथ आणि जोशीमठ दरम्यान ही घटना घडली आहे. बद्रीनाथ आणि जोशीमठ दरम्यान ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लोकेशन मिळत नाहीय समजल्यानंतर हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु झाले. या मोहिमेत दोन अन्य हेलिकॉप्टर्सनाही लावण्यात आलं.

सतत कोसळणारा पाऊस आणि दाट ढगांमुळे दृश्यमानता खूप कमी आहे. बचाव मोहिमेतील टीम्स आणि हेलिकॉप्टर्सना शोध घेताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. बद्रीनाथ आणि जोशी मठ दरम्यानच्या भागात शोध मोहिम सुरु आहे. हेलिकॉप्टरमध्ये सहालोक असल्याची माहिती आहे. पॅसेंजर मेनिफेस्टनुसार हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा लोक होते. यात चंद्रकांत, राजश्री, दिनेश, आकाश आणि अथर्व अशी या प्रवाशांची नाव आहेत. त्या शिवाय वैमानिकही या हेलिकॉप्टर मध्ये होता. हिंमांशू असं या पायलटचं नाव आहे.

दोन हेलिकॉप्टर्सची इमर्जन्सी लँडिंग

ऑक्टोंबर महिन्यात चारधाम यात्रेदरम्यान दोन हेलिकॉप्टर्सची इमर्जन्सी लँडिंग झाली होती. यातली एक घटना रुद्रप्रयागमध्ये खराब हवामानामुळे घडली. टिहरीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं.

Follow Us
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान