प्राचीन भारतात होते 7 प्रकारचे पती, महिलांनो… तुमचा पती कोणत्या श्रेणीत? वाचा…

Classes of Husbands : भारतीय संस्कृती जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे. प्राचीन भारतात, पतींना त्यांच्या वर्तन आणि वृत्तीनुसार सात वेगवेगळ्या वर्गांमध्ये विभागले गेले होते. हे 7 प्रकारचे पती कसे होते ते जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 07, 2025 | 9:32 PM
1 / 7
स्वामी - हे असे पती होते जे आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जात होते. त्यांना नेहमी वाटायचे की त्यांच्या पत्नींनी त्यांचे नियम आणि निर्णय पाळावेत. ते पत्नींवर अधिकार गाजवत असत.

2 / 7
वल्लभ - या प्रकारातील पती प्रेमळ असायचे. ते नेहमी पत्नींना पाठिंबा द्यायचे. यांचे नाते समजूतदारपणा, आदर आणि प्रेमाच्या अभिव्यक्तीवर आधारित होता. त्यामुळे वल्लभ श्रेणीतील पतींना खूप आदर होता.

3 / 7
प्रजापती - प्रजापती प्रकारातील पती कुटुंबाचे रक्षण आणि संगोपन पालकासारखे करायचे. असे पती आणि पत्नी समान नव्हते; पती एकतर्फी अधिकार वापरत असे.

4 / 7
वैरागी - हे पती दयाळू होते, मात्र ते स्वतःच्या जगात रहायचे. या पतींना शारीरिक जवळीक नको असायची. असे पती त्यांच्या पत्नींसोबत कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यावर लक्ष द्यायचे.

5 / 7
सखा - हे पती मित्रासारखे खेळकर आणि आयुष्यभराचे साथीदार होते. असे पती लग्नानंतरही त्यांच्या पत्नींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आणि यामुळे असे जोडपे नेहमी आनंदी असायचे.

6 / 7
गुरु  - हे पती शिक्षकासारखे वागायचे. ते त्यांच्या पत्नींसोबत आध्यात्मिक आणि नैतिक जीवन जगतात. हे पती नात्यात भावनांपेक्षा मूल्यांना जास्त महत्त्व देत असत.

7 / 7
दास - हे पती सेवकासारखे असायचे. ते आज्ञाधारक असतात आणि पत्नीच्या इच्छेनुसार वागायचे. यात पत्नीला बहुतांशी अधिकार असायचे. प्राचीन भारतात पतींचे हे 7 प्रकार असायचे.