धक्क्यात अभिनेत्री, भावानंतर निक्की तांबोळीच्या ‘या’ अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

अभिनेत्री निक्की तांबोळी ही कायमच चर्चेत असते. निक्की तांबोळी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. निक्की तांबोळी ही बिग बाॅसच्या घरात देखील धमाका करताना दिसली. निक्की तांबोळी ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. निक्की तांबोळीवर दु:खाचा डोंगर कोसळला.

| Updated on: Apr 19, 2024 | 4:42 PM
1 / 5
अभिनेत्री आणि बिग बाॅस फेम निक्की तांबोळी ही कायमच चर्चेत असते. निक्की तांबोळी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

2 / 5
निक्की तांबोळी हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे बघायला मिळतंय. निक्की तांबोळी हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले.

3 / 5
निक्की तांबोळी हिची अत्यंत जवळची मैत्रिण शिखा हिचे निधन झाले. शिखाच्या निधनानंतर निक्की तांबोळीला मोठा धक्का बसलाय. श्रद्धाजंलीची पोस्ट तिने शेअर केली.

4 / 5
निक्की तांबोळी ही पोस्ट शेअर करत खूप जास्त भावूक झाल्याचे देखील दिसत आहे. शिखासोबतच्या आठवणी तिने व्हिडीओमध्ये शेअर केल्या.

5 / 5
निक्की तांबोळी हिने साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बाॅसमध्येही धमाका करताना निक्की तांबोळी दिसली.