विदेशी लोकांनी संजय दत्त याला थेट समजले गँगस्टर, मोठा खुलासा, पुढे जे घडले ते…

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे संजय दत्त याचे एका मागून एक चित्रपट येताना दिसत आहेत. संजय दत्त याने त्याच्या यूके व्हिसाबद्दल मोठा खुलासा केला. हेच नाही तर यूकेच्या अधिकाऱ्यांवर टीका संजय दत्त याने केली.

| Updated on: Aug 22, 2024 | 8:28 PM
1 / 5
अभिनेता संजय दत्त याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. संजय दत्त याचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले. जेलमध्ये शिक्षा पूर्ण करून परत संजय दत्त बॉलिवूडमध्ये सक्रिय झालाय.

2 / 5
बॉलिवूडच्या जवळपास सर्वच चित्रपटांच्या शूटिंग विदेशात होतात. संजय दत्त याचा चित्रपट 'एंथोनी कौन है' चित्रपटाचे शूटिंग हे बँकॉकमध्ये सुरू होते.

3 / 5
यादरम्यान शूटिंग संपल्यानंतर सर्वांनी बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवला. यावेळी अनुषा दांडेकर हिची छेड काही विदेशी मुले काढत होते.

4 / 5
हे संजय दत्त याला अजिबातच सहन झाले नाही आणि तो थेट त्या मुलांच्या अंगावर गेला. त्या विदेशी मुलांनी संजय दत्त याला चक्क गँगस्टर समजले.

5 / 5
संजय दत्त याला पाहून ते मुले पळत सुटली. याच्याबद्दल खुलासा अर्शद वारसीने केलाय. विशेष म्हणजे हा किस्सा त्यावेळी तूफान चर्चेत होता.