- Marathi News Photo gallery Aadhar card and goverment document found in panchaganga river at ichalkaranji
Panchaganga River : पंचगंगा नदीत पोते भरून आधारकार्ड व सरकारी कागदपत्रे आढळलेलीआली कुठून, पोलिस म्हणतात…
पंचगंगा नदीत आधारकार्ड आणि सरकारी कागदपत्रे सापडल्यामुळे खळबळ, पोलिसांचं पथक लागलं कामाला
1 / 5

इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीमध्ये नदी घाटावर स्वच्छ करत असताना राष्ट्रीय सेवा दलाची हाती सरकारी कागदपत्रे लागली आहेत
2 / 5
एका पोत्यामध्ये भरलेलं आधार कार्ड, काही कागदपत्रे सापडल्यामुळे खळबळ माजली आहे
3 / 5
पंचगंगा नदीत आधारकार्ड आणि सरकारी कागदपत्रे सापडल्यामुळे खळबळ, पोलिसांचं पथक लागलं कामाला
4 / 5
माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून सर्व आधार कार्ड ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे
5 / 5
पंचगंगा नदीत पोते भरून आधारकार्ड व सरकारी कागदपत्रे आढळली आली कुठून, याचा पोलिस तपास करीत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
आजपासून 3 दिवस बँका बंद राहणार होत्या, पण..युनियनचा चांगला निर्णय
Week Horoscope : हा आठवडा नेमका कसा असेल, तुमचे राशीभविष्य काय? वाचा..
महाराष्ट्रात SIR नंतर मतदार यादीतून तीन कोटी मतदार हटवणार- रोहित पवार
चिमुकलीवरील अत्याचारानं बांद्रा हादरलं!
मराठीतील भन्नाट रोमँटिक साँग, बोल ऐकले की पहिल्या प्रेमाची आठवण होतेच
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...