AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Week Horoscope : हा आठवडा नेमका कसा असेल, तुमचे राशीभविष्य काय? वाचा…

वृषभ राशीसाठी हा आठवडा सकारात्मक आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. पितृपक्षात शुभ बातमी मिळू शकते तसेच घरात धार्मिक किंवा श्राद्धविधी पार पडतील. सासरच्या मंडळींसोबत सुरू असलेले मतभेद कमी होऊन संबंध सुधारण्याची शक्यता आहे.

| Updated on: Sep 27, 2026 | 11:58 PM
Share
Horoscope for week 2026 : मेष: हा आठवडा मेष राशीच्या जातकांसाठी संमिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संयम ठेवून निर्णय घेणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अभ्यासातील सातत्य आणि एकाग्रता कायम ठेवावी. आठवड्याच्या उत्तरार्धात काही चिंता दूर होऊन दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

1 / 5
वृषभ: वृषभ राशीसाठी हा आठवडा सकारात्मक आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. पितृपक्षात शुभ बातमी मिळू शकते तसेच घरात धार्मिक किंवा श्राद्धविधी पार पडतील. सासरच्या मंडळींसोबत सुरू असलेले मतभेद कमी होऊन संबंध सुधारण्याची शक्यता आहे. करिअरची नवी सुरुवात करणाऱ्यांना चांगल्या संधी आणि मान-सन्मान मिळू शकतो.

2 / 5
मिथुन: मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात नशिबाची चांगली साथ मिळू शकते. अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील आणि कामकाजाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील. पितृपक्षामुळे धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि आर्थिक लाभामुळे स्थिती मजबूत होऊ शकते. कुटुंबातील तणाव कमी होईल; मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला आहे.

3 / 5
कर्क: कर्क राशीसाठी आठवड्याची सुरुवात आरोग्य आणि वाढत्या खर्चामुळे काहीशी आव्हानात्मक राहू शकते. नंतर परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊन काही बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागल्याने मानसिक ताण जाणवू शकतो. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात गैरसमज टाळण्यासाठी संवाद आणि संयम महत्त्वाचा ठरेल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?