
अभिनेत्री अभिज्ञा भावे मराठीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अभिज्ञा अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीसुद्धा ओळखली जाते.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितसोबत अभिज्ञा ‘तेजाज्ञा’ हे ब्रँड चालवतेय.

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून अभिनेत्री अभिज्ञा भावे रसिक प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली.

आत्तासुध्दा अभिज्ञाने तिचे रेट्रो लुकमधले काही फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.