घटस्फोटाला काही महिने होताच ‘हा’ अभिनेता करत आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट, लग्नाबद्दल..

अभिनेता नागा चैतन्य हा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. नागा चैतन्य याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. नागा चैतन्यची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नागा चैतन्य हा कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे.

| Updated on: May 02, 2024 | 5:22 PM
1 / 5
अभिनेता नागा चैतन्य सतत त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने पत्नी आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिच्यासोबत घटस्फोट घेतला. यांच्या घटस्फोटानंतर लोक हैराण झाले.

2 / 5
आता घटस्फोटाला काही दिवस झालेले असतानाच अभिनेता नागा चैतन्य हा परत एकदा प्रेमात पडलाय. एका अभिनेत्रीलाच तो डेट करतोय.

3 / 5
नागा चैतन्य हा अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करतोय. हेच नाही तर रिपोर्टनुसार दोघे एकमेकांसोबत खूप जास्त खुश आहेत.

4 / 5
अजूनही शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या रिलेशनवर भाष्य केले नाहीये. दोघांनाही त्यांच्या नात्याबद्दल काही चर्चा होऊ द्यायच्या नसल्याने ते यावर बोलत नाहीत.

5 / 5
लग्न झाल्यावरच ते आपले नाते जाहिर करणार असल्याचेही सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वीच हे एकत्र फिरण्यासाठी देखील गेले होते.