
अभिनेते नाना पाटेकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजलवा आहे. विशेष म्हणजे नाना पाटेकर यांनी अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. नाना पाटेकर यांचा चाहतावर्गही मोठा आहे.

'खामोशी: द म्यूजिकल' चित्रपटात नाना पाटेकर हे वडिलांच्या भूमिकेत होते. याच चित्रपटात मनीषा कोईराला ही मुलीच्या भूमिकेत होती.

खऱ्या आयुष्यात नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला हे रिलेशनशिपमध्ये होते. म्हणजेच काय तर खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंड ही चित्रपटात मुलीच्या भूमिकेत होती.

मनीषा कोईराला आणि नाना पाटेकर यांचे अफेअर बरेच दिवस सुरू होते. खामोशी: द म्यूजिकल या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेला.

खामोशी: द म्यूजिकलमध्ये सलमान खान हा देखील मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसला. तरीही या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.