शाहरुख खानच्या सांगण्यावरून ‘राजकुमार राव’ने थेट खरेदी केले 44 कोटींचे घर, अखेर अभिनेत्याकडून..
Rajkummar Rao and Shah Rukh Khan : अभिनेता राजकुमार राव हा कायमच चर्चेत असतो. नुकताच राजकुमार रावने अत्यंत मोठा खुलासा केलाय. राजकुमार राव याने हा खुलासा शाहरुख खान याच्याबद्दल केलाय. आता राजकुमार राव याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
1 / 5

नुकताच अभिनेता राजकुमार राव याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. राजकुमार राव याने त्याच्या घराबद्दल हा खुलासा केलाय. अभिनेत्याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
2 / 5

राजकुमार राव म्हणाला की, मला शाहरुख खान सरांनी कायमच सांगितले की, बेटा ज्यावेळी घर घ्यायचे त्यावेळी नेहमीच आपल्या आैकातीच्या बाहेर जाऊनच घ्यायचे.
3 / 5

त्याचे कारण म्हणजे त्यानंतर देव सर्व पाहतो आणि आपण जास्त मेहनत करतो. काही दिवसांपूर्वीच राजकुमार रावने जान्हवी कपूर हिचे आलिशान घर खरेदी केले.
4 / 5

राजकुमार राव म्हणाला की, मुंबईसारख्या शहरात स्वत:चे घर असावे. हे माझे खूप मोठे स्वप्न होते. मी आणि पत्रलेखाने याला प्रेमाने बनवले आहे.
5 / 5

जान्हवी कपूर हिचे थेट 44 कोटींचे घर राजकुमार रावने खरेदी केले आहे. राजकुमार राव चित्रपटात कायमच धमाका करताना दिसतो.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us