
मिलिंद सोमन यांनी आपल्यापेक्षा 26 वर्षाने लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केले. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. नेहमीच पत्नीसोबत फोटो शेअर करताना मिलिंद सोमन दिसतो.

मिलिंद सोमन आणि अंकिता कोंवर यांच्या वयात 26 वर्षांचे अंतर असले तरीही त्यांच्यामध्ये एक गोष्ट एकसारखीच आहे.

मिलिंद सोमन आणि अंकिता कोंवर हे आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतात. नेहमीच व्यायाम करताना दोघेही दिसतात.

मिलिंद सोमन आणि अंकिता नेहमीच सोशल मीडियावर व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

मिलिंद सोमनने मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मिलिंद सोमन हा कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील असून सोशल मीडियावर सक्रिय असतो.