PHOTO : काळी बिंदी, निळी साडी अन्…मोकळ्या केसांत खुललं बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य!

या अभिनेत्रीचे भारतभरात चाहते आहेत. इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमावर तिला लाखो लोक फॉलो करतात.

| Updated on: Jun 05, 2025 | 6:20 PM
1 / 5
आयेशा खान या अभिनेत्रीचे नाव देशभर आहे. बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर तिच्या नावाची सगळीकडे चर्चा झाली.

2 / 5
याआधी तिने अनेक चित्रपटांत काम केलेले आहे. तिच्या अभिनयाचे लाखो लोक चाहते आहेत. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. याच समाजमाध्यमावर ती वेगवेगळे फोटो अपलोड करत असते.

3 / 5
सध्या तिने निळ्या साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

4 / 5
या फोटोमध्ये ती एका समुद्रकिनारी उभी असलेली पाहायला मिळतेय. तसेच तिच्या माथ्यावर बिंदी आहे. हातात काळ्या बांगड्या आहेत.

5 / 5
तिच्या याच फोटोंची सध्या सगळीकडे चर्चा होत असून या फोटोंना हजारो लाईक्स आले आहेत.