Photo : सिनेसृष्टीत ‘मालदीव’ची क्रेझ, तापसी पन्नू, सोनाक्षीनंतर अभिनेत्री हिना खानही मालदीवला

अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या कुटुंबियांसोबत मालदीवमध्ये धमाल करत आहे. (Actress Hina Khan's Maldive Vacation, see Photos)

| Updated on: Dec 05, 2020 | 12:48 PM
1 / 8
सध्या मालदीव हे व्हेकेशनसाठी सगळ्यांचं आवडतं ठिकाण ठरत आहे.

2 / 8
तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, काजल अग्रवाल, दिशा पाटणी या कलाकारांनंतर आता अभिनेत्री हिना खान हिनेसुद्धा मालदीवला हजेरी लावली आहे.

3 / 8
हिना तिच्या कुटुंबियांसोबत मालदीवमध्ये धमाल करत आहे.

4 / 8
धमाल करण्यासोबतच ती एकापेक्षा एक फोटोशूटही करत आहे. तिचे मालदीवचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

5 / 8
हिनाचा हा बिकिनी शूट बघून चाहते घायाळ झाले आहेत.

6 / 8
या सगळ्याच फोटोंमध्ये ती अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

7 / 8
हिनाचं हे सौंदर्य चाहत्यांना नक्कीच भूरळ पाडणारं आहे.

8 / 8
हिना सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असून ती दररोज नवनवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.