Photos | अभिनेत्री काजलचं हनीमून अंडरवॉटर व्हिलात, एक रात्र थांबण्याची किंमत तब्बल…

अभिनेत्री काजल अग्रवाल तिच्या लग्नानंतर चांगलीच चर्चेत आहे. सध्या तिच्या हनीमूनचे फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काजल हनीमूनसाठी मालदीवला गेली आहे. येथे ते दोघे एका अंडरवॉटर व्हिलामध्ये थांबले आहेत.

Photos | अभिनेत्री काजलचं हनीमून अंडरवॉटर व्हिलात, एक रात्र थांबण्याची किंमत तब्बल...
| Updated on: Nov 19, 2020 | 12:21 AM