अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियात कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून कायमा आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते.

अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियात कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून कायमा आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते.

मृणाल ठाकूरचा जर्सी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या याचित्रपटातील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

जर्सी चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट नानी याचा हिंदी रिकेम बनवला आहे. या चित्रपटात मृणाल विद्याच्या भूमिकेत दिसून आली आहे. अत्यंत उत्कृष्ट अशी भूमिका तिने त्यामध्ये निभावली आहे.

मृणालने आपल्या इंस्टाग्रामवर नुकताचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने फोटोना स्क्रिनिंग नाईट , गॉट टू बी होली चीक' असे कॅप्शन दिले आहे कबीर सिंग तुफान यशानंतर शाहिद कपूर जर्सी या सिनेमातून प्रेकक्षकांच्या भेटीला आला आहे , संपूर्ण कुटुंबाने एकत्रित पाहवा असा हा चित्रपट आहे.