
साऊथ स्टार नयनतारा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतंय. नयनताराच्या पर्सनल लाईफबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

मध्यंतरी चर्चा होती की, नयनतारा हिच्या पर्सनल लाईफमध्ये मोठे वादळ आले. हेच नाही तर नयनतारा आणि तिच्या पतीमधील वाद हा टोकाला गेलाय.

हेच नाही तर नयनतारा ही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही सांगितले गेले. मात्र, या चर्चांवर नयनतारा हिने भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळाले.

आता नयनतारा हिने सर्वांची बोलती ही बंद केल्याचे तिच्या पोस्टवरून बघायला मिळतंय. घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच तिने काही फोटो शेअर केले.

नयनतारा हिने शेअर केलेले हे फोटो अत्यंत खास आहेत. या फोटोंमध्ये तिचे मुले आणि तिचा पती दिसतोय. हे फोटो शेअर करत तिने मोठा संदेश नक्कीच दिलाय.