प्रिया मराठे हिच्या निधनाने जवळच्या मैत्रिणींना धक्का, दोन वर्षांपासून अभिनेत्री…

मालिकांमध्ये दमदार अभिनय करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री अचानक जगाचा निरोप घेतलाय. चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

| Updated on: Aug 31, 2025 | 10:43 AM
1 / 5
हिंदी मालिकेत दमदार भूमिका करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन कर्करोगाने झालंय. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. मागील दोन वर्षांपासून प्रिया मराठे ही कर्करोगाशी झुंज देत होती.

2 / 5
अभिनेत्रीच्या निधनानंतर फक्त चाहतेच नाही तर तिच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना देखील मोठा धक्का बसला आहे. प्रिया मराठीचे बेस्ट फ्रेंड अश्विनी गोरखे यांना देखील मैत्रिणीच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे.

3 / 5
वयाच्या 38 व्या वर्षी प्रिया मराठे हिने शेवटचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून प्रिया मराठे हिच्यावर उपचार सुरू होते. याबद्दल फार काही लोकांना माहिती नव्हती.

4 / 5
 प्रिया मराठे ही मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियाहून देखील दूर असल्याचे बघायला मिळतंय. वर्षभरापूर्वी तिने शेवटची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

5 / 5
हेच नाही तर प्रिया मराठे हिने दोन वर्षांपूर्वी आरोग्याचे कारण देत मालिका सोडली होती. अभिनेत्रीच्या कुटुंबियांवर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 