अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे लेकीसोबतचे खास फोटो तुफान व्हायरल, पाहा फोटो

प्रियांका चोप्रा ही सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती चांगला वेळ घालवताना दिसत आहे.

Harish Malusare | Updated on: Jul 10, 2024 | 11:50 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. चित्रपटांच्या शूटिंगमधून वेळ मिळाला की, प्रियांका चोप्रा आपल्या कुटुंबियांना वेळ देताना कायमच दिसते.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. चित्रपटांच्या शूटिंगमधून वेळ मिळाला की, प्रियांका चोप्रा आपल्या कुटुंबियांना वेळ देताना कायमच दिसते.

2 / 5

प्रियांका चोप्रा ही सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती चांगला वेळ घालवताना दिसत आहे.

3 / 5

प्रियांका चोप्रा हिची लेक मालती ही समुद्र किनाऱ्यावर बसलेली दिसत आहे. यावेळी दुसऱ्या फोटोमध्ये निक जोनस, प्रियांका आणि मालती दिसत आहेत.

4 / 5

विशेष म्हणजे यावेळी प्रियांका चोप्रा हिने तिच्या आईसोबतचा देखील फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये आईसोबत पुस्तक वाचताना प्रियांका चोप्रा दिसत आहे.

5 / 5

प्रियांका चोप्राच्या सुट्टीचे फोटो हे चांगले व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते हे या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us