Photo : हॉटनेस ओव्हरलोडेड, रसिका सुनिलचं नवं फोटोशूट

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे. (Actress Rasika Sunil's new photoshoot)

| Updated on: Dec 08, 2020 | 12:17 PM
1 / 5
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.

2 / 5
आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धुमाकूळ घालत आहेत.

3 / 5
रसिकानं काळ्या रंगाच्या शॉर्ट आणि  स्लिव्हलेस टॉपमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

4 / 5
रसिकानं मधे काही काळ  'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून एक्झिट घेतली होती. मात्र काही काळानंतर आता ती परत मालिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

5 / 5
रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच 'शनाया' या नावानं जास्त ओळखलं जातं.