Shanaya kapoor : अभिनेत्री शायना कपूरचा ब्लॅकलेस फोटोमधील हॉट अंदाज

| Updated on: Apr 28, 2022 | 5:20 PM

अभिनेत्री शायना कपूर तिचा ग्लॅमरस फोटो लूकमुळे कायम चर्चेत असते, कायमचा आपल्या फोटोमुळे सोशल मीडियावर कायम अपडेट देत असते.

1 / 4
अभिनेत्री शायना कपूर  तिचा ग्लॅमरस फोटो लूकमुळे कायम चर्चेत असते,  कायमचा आपल्या  फोटोमुळे  सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

2 / 4
शनाया कारण जोहरच्या फिल्म बेधडकमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ पोस्ट करत अपडेट करत असते.

3 / 4
throwback look with tannyyyy ????? असे कॅप्शन तिने आपल्या   फोटोला दिले आहे.

4 / 4
शनायाने सोशल मीडियावर  नुकतेच काही  हॉट पोझ मधील  फोटो पोस्ट केले आहेत. यावर चाहत्याने खूप कमेंट केल्या आहेत. ग्रीन रंगातील  ब्लॅक वन पीस अत्यंत सुंदर दिसत आहे.