
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.


श्रद्धानं काळ्या रंगाच्या या डिझायनर ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

या काळ्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. हे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

श्रद्धाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरला आहे.