
स्वरा भास्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. स्वरा भास्करची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. स्वरा भास्कर हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे.

स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे. स्वरा भास्कर हिने 2023 मध्ये फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले.

स्वरा भास्कर हिने मुलीला जन्म दिलाय. स्वरा भास्कर सध्या तिच्या मुलीला वेळ देतंय. स्वरा भास्कर हिने नुकताच एक खास पोस्ट शेअर करून खुलासा केलाय.

स्वरा भास्करने म्हटले की, सध्या ती तयार होण्यास विसरली आहे. कारण मी आई बनलीये. ती म्हणाली की, आई बनल्यापासून माझे ग्लॅमरसचे महत्व बदलले आहे.

आता कधी कधी तयार होते. बाळाला जन्म दिल्यानंतर स्वरा भास्कर हिचे वजन खूप वाढले आहे. सतत लोक स्वरा भास्कर हिला वाढलेल्या वजनामुळे खडेबोल सुनावत आहेत.