
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच चर्चेत असते. उर्वशी रौतेला ही काही दिवसांपूर्वीच कान्स 2023 पुरस्कार सोहळ्यात जलवा दाखवताना दिसली होती. यावेळी उर्वशी रौतेला हिच्या लूकही जबरदस्त चर्चा देखील रंगताना दिसली होती.

गेल्या काही दिवसांपासून उर्वशी रौतेला ही मुंबईमध्ये घराच्या शोधात होती. आता उर्वशी रौतेला हिला मुंबईमध्ये घर मिळाले आहे. अत्यंत आलिशान बंगल्यामध्ये उर्वशी रौतेला ही शिफ्ट देखील झालीये.

विशेष म्हणजे उर्वशी रौतेला ही यश चोप्राची शेजारी झालीये. यश चोप्राच्या शेजारच्या बंगल्यात उर्वशी रौतेला ही शिफ्ट झालीये. उर्वशी रौतेला हिचा हा बंगला जुहू परिसरात असून अत्यंत आलिशान आहे.

उर्वशी रौतेला हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्वशी रौतेला ही कायमच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

उर्वशी रौतेला हिचे नाव काही दिवसांपूर्वी क्रिकेटर रिषभ पंत याच्यासोबत जोडले जात होते. मात्र, यांचे ब्रेकअप झाल्याची देखील चर्चा आहे. बऱ्याच वेळा उर्वशी रौतेला ही क्रिकेट मॅच बघण्यासही गेलीये.