अरे बापरे, ही किती सुंदर आहे, पिवळ्या साडीतील ही अप्सरा कोण? सौंदर्य पाहून चाहते घायाळ

टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केला पिवळ्या रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो. सौंदर्य पाहून चाहत्यांनी फोटोंवर केला कमेंट्सचा वर्षाव.

| Updated on: Sep 26, 2026 | 2:06 PM
1 / 5
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश आणि हटके फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश आणि हटके फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

2 / 5

सोशल मीडियावर सक्रिय असणारी वैष्णवी वेळोवेळी आपल्या चाहत्यांसोबत खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

3 / 5

नुकतंच तिने केलेल्या एका फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोशूटमध्ये वैष्णवीने पिवळ्या रंगाची आकर्षक साडी परिधान केली आहे.

4 / 5

या साडीवर तिने मॅचिंग डिझायनर स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून, ब्लाऊजवरील नाजूक नक्षीकाम तिच्या लूकला अधिक खुलवताना दिसत आहे.

5 / 5

वैष्णवीने या पारंपरिक लूकला मॉडर्न टच देत केस मोकळे ठेवले आहेत. हलके कर्ल्स केलेल्या हेअरस्टाइलमुळे तिचा लूक आणखी खुलून दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us