4 ठिकाणी अगरबत्ती चुकूनही पेटवू नका, अन्यथा…जाणून घ्या धोके
घरात अगरबत्ती पेटवताना काळजी घेतली पाहिजे. अगरबत्ती चुकीच्या ठिकाणी पेटवल्यास नुकसानदायक ठरू शकते.
1 / 5

घरात नेहमी पूजा करताना अगरबत्ती पेटवता. अगरबत्ती पेटवल्यानंतर घरातील वातारण मंगलमय होते. घरात चुकीच्या ठिकाणी अगरबत्ती पेटवल्याने अनेक दुर्घटना घडू शकतात.
2 / 5
अगरबत्ती ही पडद्याजवळ पेटवू नये. पडद्याजवळ हवा खेळती असल्यास दुर्घटना घडण्याची भीती असते. अगरबत्तीमुळे पडद्याला आग लागू शकते.
3 / 5
अगरबत्ती लाकडी वस्तूवर कधीही अगरबत्ती पेटत ठेवू नये. अगरबत्ती पडून लाकडी वस्तूला आग लागू शकते.
4 / 5
अगरबत्ती पाळीव प्राण्याजवळ पेटवणे टाळले पाहिजे. अगरबत्तीचा चटका पाळीव प्राण्याला लागू शकतो.
5 / 5
अगरबत्ती पंख्याच्या खाली ठेवू नये. पंख्याच्या हवेमुळे अगरबत्तीची ठिणगी घरात उडण्याची भीती असते. ज्यामुळे घरात आग लागू शकते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us