Govinda : कोमल आणि गोविंदा यांच्या वयात किती वर्षांचं अंतर? सर्वत्र दोघांच्या अफेअरच्याच चर्चा

Govinda : अभिनेता गोविंदा लवकरत अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत 'रुपा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची चर्चा सुरु असताना दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

| Updated on: Aug 12, 2026 | 3:57 PM
1 / 5
अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांवर मोठा खुलासा केलेला.

2 / 5
गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा आणि  सुनीता एकत्र देखील राहत नाहीत. सुनीता मुलांसोबत राहते, तर गोविंदा एकटाच राहतो. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत सुनीता असं देखील म्हणालेली की, ‘कोमल या नावाचा मला तिरस्कार आहे…’ आणि आता गोविंदा, कोमल नावाच्या अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करत आहे.

3 / 5
आता दोघांच्या वयाबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे. कोमल आणि गोविंदा यांच्यात 6 -7  वर्षांचं अंत आहे, असं सांगितलं जात आहे. पण यावर कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कोलम हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, . ही नवोदित अभिनेत्री असून सध्या बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतेय.

4 / 5
 गोविंदाच्या आगामी 'रुपा' या सिनेमाशी जोडली जाण्यापूर्वी कोमल विशेष चर्चत नव्हती. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. कोमलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, शिक्षणाबद्दल आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दलची माहिती सार्वजनिक स्रोतांमध्ये मर्यादित आहे.

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us